अर्थ : मनात कायम स्वरूपाचा असलेला.
उदाहरणे :
काही लोकांमध्ये कमी बोलणे हा अंतर्निहित गुण असतो.
समानार्थी : अंतर्निष्ठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो अंदर स्थायी रूप से स्थित हो।
कुछ लोगों में कम बोलने का अंतर्निहित गुण विद्यमान होता है।Existing as an essential constituent or characteristic.
The Ptolemaic system with its built-in concept of periodicity.