అర్థం : आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी लोकांना बळाचा धाक दाखवला पाहिजे असे मानणारा सिद्धांत.
ఉదాహరణ :
दहशतवाद ही आपल्या देशापुढील महत्वाची समस्या आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : प्रामुख्याने राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हिंसाचाराचा आश्रय घेऊन भीतीचे वातावरण तयार करण्याचे तंत्र.
ఉదాహరణ :
दहशतवाद समाजाच्या विकासात अडथळे निर्माण करते.
పర్యాయపదాలు : आतंकवाद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विशेष रूप से धार्मिक या राजनीतिक क्षेत्र में मर्यादित सीमा का उल्लङ्घन कर अपनायी गयी चरम विचारधारा।
उग्रवाद समाज के विकास में बाधक है।Any political theory favoring immoderate uncompromising policies.
extremism