हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।
अर्थ : कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
वाक्य प्रयोग : ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाणे सुरु केल्यास भविष्यात आपलेच नुकसान होते.
संजयला ऊस गोड लागला की तो मुळासकट खाण्याची सवय होती.