உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : असा मनोभाव जो दुसर्याचे दुःख पाहून ते दूर करण्यासाठी प्रेरणा देतो.
எடுத்துக்காட்டு : हे देवा, तुम्ही सगळ्या जीवांवर कृपा करावी.
ஒத்த சொற்கள் : करुणा, दया, मेहरबानी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी English
मन में स्वतः उठने वाली वह मनुष्योचित भावना या वृत्ति जो किसी का कष्ट, दुख देखकर उत्पन्न होती है।
A deep awareness of and sympathy for another's suffering.
பொருள் : आपली व्यक्ती किंवा आपल्यापेक्षा दुर्बल व्यक्तीला दुःखी, पीडित पाहून त्याचे कष्ट, दुःख इत्यादी दूर करण्याचा व्यवहार.
எடுத்துக்காட்டு : देवाची दया आपल्यावर व्हावी हीच आपली सतत प्रार्थना असते.
ஒத்த சொற்கள் : अनुकंपा, करुणा, दया, मेहरबानी
நிறுவு