हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।
अर्थ : एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.
वाक्य प्रयोग : क्रेडिट कार्ड्सचा वापर करताना केळी खाता हरखले, हिशेब देता चरकलेची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.