पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तदर्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तदर्थ   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखाद्या विशेष कामासाठी बनविलेला किंवा तयार केलेला.

उदाहरणे : तदर्थ समितीने गरीब मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष प्रयोजन, काम अथवा अवधि के लिए बना हुआ।

तदर्थ समिति ने निर्धन बच्चों को पढ़ाने का निर्णय लिया है।
तदर्थ

For or concerned with one specific purpose.

A coordinated policy instead of ad hoc decisions.
ad hoc
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.