सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तीस अधिक एक केल्याने मिळणारी संख्या.
उदाहरणे : एकतीस ही विषम संख्या आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तीस और एक के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील एकतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : पुढच्या महिन्याच्या एकतीसला सोमवार आहे.
समानार्थी : एकतीस तारीख, ३१, ३१ तारीख
अर्थ : तीस अधिक एक.
उदाहरणे : बाजारातून तीस किलो गहू आणले
स्थापित करा