ಅರ್ಥ : न वळता.
ಉದಾಹರಣೆ :
येथून सरळ जा आणि मग पोस्टावरून डावीकडे वळा.
ಅರ್ಥ : न डगमगता वा विचलित होता.
ಉದಾಹರಣೆ :
तुम्ही त्याला सरळ सांगा की तुम्ही येत नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सरळ वृत्तीचा.
ಉದಾಹರಣೆ :
आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्व्याज, निष्कपट, निष्कपटी, भोळा, साधा, साधाभोळा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसके मन में छल-कपट न हो और जो एकदम सीधा-सादा हो।
आजकल सीधे लोगों को बुद्धू समझा जाता है।