ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ भानगड ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

भानगड   नाम

೧. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

ಅರ್ಥ : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.

ಉದಾಹರಣೆ : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अफरातफर, गडबड, गोंधळ, गोलमाल, घोटाळा, घोळ, हेराफेरी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।

आजकल हर विभाग में कुछ न कुछ घोटाला हो रहा है।
गोलमाल, घपला, घोटाला, झोल-झाल, धाँधली, धांधली, हेर-फेर, हेरफेर, हेरा-फेरी, हेराफेरी

A fraudulent business scheme.

cozenage, scam
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

ಅರ್ಥ : व्यवहार किंवा विवादाची गोष्ट किंवा विषय.

ಉದಾಹರಣೆ : तुम्ही कशाला या मामल्यात लक्ष घालताय?

ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रकरण, बाब, मामला, मामलात


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

व्यवहार या विवाद की बात या विषय।

आपको किसी के निजी मामलों में दख़ल नहीं देनी चाहिए।
मामला, मुआमला

A vaguely specified concern.

Several matters to attend to.
It is none of your affair.
Things are going well.
affair, matter, thing
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

ಅರ್ಥ : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे.
तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उचापत, उटारेटा, उठाठेव, उपद्व्याप, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, लचांड, लोढणे, शुक्लकाष्ठ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

An angry disturbance.

He didn't want to make a fuss.
They had labor trouble.
A spot of bother.
bother, fuss, hassle, trouble
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।