ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ भर ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

भर   नाम

ಅರ್ಥ : पूर्णत्वाची, उत्कर्षाची स्थिती किंवा काळ.

ಉದಾಹರಣೆ : त्याचे वैभव भरात होते

ಅರ್ಥ : आवेग, उत्साह, जोर ह्यांचे आधिक्य.

ಉದಾಹರಣೆ : रागाच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली

ಅರ್ಥ : मूळ गोष्टीत केलेला अधिकचा समावेश.

ಉದಾಹರಣೆ : भाषेत रोज नव्या शब्दांची भर पडतच असते

೪. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : भरून काढण्यासाठी टाकलेली माती,दगड इत्यादी.

ಉದಾಹರಣೆ : ही जागा खाडीत भर घालून तयार केली आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : भराव


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी खाली स्थान को भरने की वस्तु।

यह जगह खाड़ी में भराव डालकर बनाई गई थी।
भरना, भराव
೫. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीला दिलेले महत्त्व.

ಉದಾಹರಣೆ : त्यांनी आपल्या भाषणात वृक्षतोड थांबवण्यावर भर दिला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जोर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी विशेष वस्तु आदि को दिया जाने वाला महत्त्व।

मंत्री जी ने अपने भाषण में शिक्षा और परिवार नियोजन पर बल दिया।
ज़ोर, जोर, बल

Special emphasis attached to something.

The stress was more on accuracy than on speed.
focus, stress
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।