ಅರ್ಥ : कुळधर्म म्हणून गोंधळ्याकडून देवीप्रीत्यर्थ करवून घेतला जाणारा, गाणे, नृत्य यांचा समावेश असलेला एक विधी.
ಉದಾಹರಣೆ :
दादाच्या लग्नानिमित्त उद्या गोंधळ आहे.
ಅರ್ಥ : काही कमतरता असलेली किंवा नीट नसलेली व्यवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
लग्नातील अव्यवस्था पाहून पाहूणे नाराज झाले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह व्यवस्था जिसमें कमियाँ हों या जो ठीक न हो।
विवाह में कुव्यवस्था देख बाराती भड़क उठे।A condition in which an orderly system has been disrupted.
disarrangement, disorganisation, disorganization