ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कडकड असा मोठा आवाज होणे.
ಉದಾಹರಣೆ : मोठा पाऊस पडेल, विजा कडाडतील.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जोर से कड़-कड़ शब्द होना या कुछ क्षणों के लिए चमकना।
ಅರ್ಥ : अत्यंत रागावून वा मोठ्या आवाजात बोलणे.
ಉದಾಹರಣೆ : आमचे नाना त्याच्यावर कडाडले.
ಅರ್ಥ : सहन होणार नाही वा झेपणार नाही इतक्या प्रमाणात वाढणे.
ಉದಾಹರಣೆ : वाहतुकदारांच्या संपामुळे भाज्यांचे भाव कडाडले.
ಅರ್ಥ : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
ಉದಾಹರಣೆ : आज मेघ गडगडत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गडगडणे, गरजणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
घोर शब्द करना।
To make or produce a loud noise.
ಸ್ಥಾಪನೆ