ಅರ್ಥ : रागाच्या भरात वा संतापलेले असताना ओरडणे.
ಉದಾಹರಣೆ :
वडील नोकरावर गरजले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गरजणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मांजर, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी भीतीने अथवा इतरांना घाबरविण्यासाठी आवाज करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मुलाने पिलाला हात लावताच मांजर गुरगुरली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :