ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : वाघ इत्यादीनी केलेला जोराचा आवाज.
ಉದಾಹರಣೆ : वाघाची डरकाळी ऐकून सगळे घाबरून गेले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डरकाळी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
भयभीत करने के लिए जोर से किया जाने वाला शब्द।
A deep prolonged loud noise.
ಅರ್ಥ : एखाद्या प्राण्याची मोठी आरोळी.
ಉದಾಹರಣೆ : वाघाची गर्जना ऐकून लोक पळू लागले
किसी भयंकर जन्तु का घोर शब्द।
The sound made by a lion.
ಅರ್ಥ : मोठा आवाज करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : समुद्राची गाज इथे लांबवर ऐकू येते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गाज, घोष
घोर शब्द करने की क्रिया।
ಸ್ಥಾಪನೆ