ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.
ಉದಾಹರಣೆ : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अफरातफर, गोंधळ, गोलमाल, घोटाळा, घोळ, भानगड, हेराफेरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।
A fraudulent business scheme.
ಅರ್ಥ : विस्मरणाने, नजरचुकीमुळे राहून गेलेली त्रुटी.
ಉದಾಹರಣೆ : हिशेबात काही चूक राहू नये ह्याची काळजी घे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गफलत, घोटाळा, चूक, चूकभूल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
भूल से, नज़र न जाने आदि के कारण रह जाने वाली त्रुटि।
ಸ್ಥಾಪನೆ