ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : गडगड आवाज करत खाली पडणे.
ಉದಾಹರಣೆ : दामू शिडीवर चढता चढता गडगडला.
ಅರ್ಥ : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
ಉದಾಹರಣೆ : आज मेघ गडगडत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कडाडणे, गरजणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
घोर शब्द करना।
To make or produce a loud noise.
ಅರ್ಥ : गडगड शब्दरूप आवाज करणे.
ಉದಾಹರಣೆ : कालपासून सारखी वीज चमकत आहे आणि ढग गडगडत आहे.
गड़-गड़ शब्द करना।
Make a low noise.
ಸ್ಥಾಪನೆ