೧. क्रियापद
/ प्रयोजक
ಅರ್ಥ : दाढी किंवा केस कापून टाकणे किंवा साफ करणे.
ಉದಾಹರಣೆ :
श्रावणानंतर बापूरावांनी आपली वाढलेली दाढी उतरली
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
उतरणे , उतरवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
दाढ़ी या बाल कटवाना या पूरी तरह से निकलवा देना।
मैंने नाई से दाढ़ी बनवाई।
बनवाना
೨. क्रियापद
/ क्रियावाचक
/ कार्यसूचक
ಅರ್ಥ : दूरवर जाणारा अरुंद मार्ग निर्माण करणे वा बांधणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या धरणातून एक कालवा काढला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
रेखा के समान दूर तक जाने वाली वस्तु का निर्माण करना।
सरकार ने इस बाँध से एक और नई नहर निकाली।
निकालना
೩. क्रियापद
/ क्रियावाचक
/ कार्यसूचक
ಅರ್ಥ : आत घुसलेली वस्तू वर वा बाहेर घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
आईने पायातला काटा काढला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
अंदर धँसी हुई चीज़ को बाहर करना।
नाई ने पैर का काँटा निकाला।
निकालना
Remove something concrete, as by lifting, pushing, or taking off, or remove something abstract.
Remove a threat.
Remove a wrapper.
Remove the dirty dishes from the table.
Take the gun from your pocket.
This machine withdraws heat from the environment.
remove ,
take ,
take away ,
withdraw
೪. क्रियापद
/ क्रियावाचक
/ शारीरिक क्रियावाचक
ಅರ್ಥ : एखाद्या पदार्थात पडलेली वस्तू बाहेर काढणे वा ती वस्तू बाजूला करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने दुधातली माशी काढली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी वस्तु में पड़ी या गिरी हुई वस्तु बाहर करना या हटाना।
उसने दूध में पड़ी हुई मक्खी को निकाला।
निकालना ,
बाहर करना
೫. क्रियापद
/ क्रियावाचक
/ कार्यसूचक
ಅರ್ಥ : निरुपयोगी वस्तू बाहेर काढून टाकणे.
ಉದಾಹರಣೆ :
दिवाळीच्या अगोदरच सगळी रद्दी बाहेर काढली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
व्यर्थ जानकर बाहर करना।
दीवाली से पूर्व ही मैंने घर की सारी रद्दी निकाली।
निकालना
Remove unwanted substances from, such as feathers or pits.
Clean the turkey.
clean ,
pick
೬. क्रियापद
/ क्रियावाचक
/ शारीरिक क्रियावाचक
ಅರ್ಥ : अग्नीवर पदार्थ शिजवून तयार करणे.
ಉದಾಹರಣೆ :
फक्त पाच मिनिटे थांबा! आताच पुर्या काढतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
तयार करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
आग पर वस्तुएँ पकाकर तैयार करना।
आप पाँच मिनट रुकिए मैं अभी ही कुछ पूरियाँ उतारती हूँ।
उतारना
Prepare for eating by applying heat.
Cook me dinner, please.
Can you make me an omelette?.
Fix breakfast for the guests, please.
cook ,
fix ,
make ,
prepare ,
ready
೭. क्रियापद
/ क्रियावाचक
/ बदलवाचक
ಅರ್ಥ : त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे.
ಉದಾಹರಣೆ :
कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
उडवणे , उडविणे , गाळणे , वगळणे
೮. क्रियापद
/ अवस्थावाचक
ಅರ್ಥ : एखादी नवी वस्तू तयार करणे अथवा शोधणे अथवा बाजारात आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कंपनीने चार नव्या मोटारी काढल्या आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
कोई नई वस्तु तैयार होना या नई बात का पता चलना।
टाटा से कार के चार नए मॉडल निकले हैं।
आविष्कृत करना ,
निकलना
Make something new, such as a product or a mental or artistic creation.
Her company developed a new kind of building material that withstands all kinds of weather.
They developed a new technique.
develop
೯. क्रियापद
/ अवस्थावाचक
ಉದಾಹರಣೆ :
आर्थिक मंदीमुळे बर्याच कामगारांना कामावरून काढले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
कमी करणे , काढून टाकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
Remove from a position or an office.
remove
೧೦. क्रियापद
/ क्रियावाचक
/ शारीरिक क्रियावाचक
ಅರ್ಥ : स्थान, पद सोडण्यासा विवश करणे.
ಉದಾಹರಣೆ :
व्यवस्थापकाने काही कर्मचार्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
हटवणे , हटविणे
೧೧. क्रियापद
/ क्रियावाचक
/ शारीरिक क्रियावाचक
ಅರ್ಥ : एखाद्याच्या वर चिकटलेल्या किंवा एखाद्याच्या वरच्या वस्तुला वेगळे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
खाटीकाने कोंबडीची कातडी काढली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
लिपटी हुई या ऊपरी वस्तु को अलग करना।
कसाई बकरे की खाल उतार रहा है।
उकालना ,
उकेलना ,
उचाटना ,
उचाड़ना ,
उचारना ,
उचालना ,
उचेड़ना ,
उचेलना ,
उछाँटना ,
उतारना ,
उधेड़ना
Peel off the outer layer of something.
peel off
೧೨. क्रियापद
/ क्रियावाचक
ಅರ್ಥ : झार्याच्या सहाय्याने कढईतून पूरी इत्यादी तलून काढणे.
ಉದಾಹರಣೆ :
सीमा पाहुण्यांसाठी पुर्या काढत होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
छनौटे आदि की सहायता से कड़ाही में से पूरी,पकवान आदि निकालना।
वह मेहमानों के लिए पकौड़ी छान रही है।
कच्ची पूरियाँ मत छानो।
काढ़ना ,
छानना
೧೩. क्रियापद
/ क्रियावाचक
/ शारीरिक क्रियावाचक
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूने आपल्यामधून काही बाहेर टाकणे.
ಉದಾಹರಣೆ :
ही गाडी खूप धूर सोडते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
टाकणे , फेकणे , सोडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी वस्तु का अपने में से कुछ बाहर फेंकना।
यह गाड़ी बहुत धुआँ छोड़ती है।
छोड़ना ,
देना ,
निकालना
೧೪. क्रियापद
/ क्रियावाचक
ಅರ್ಥ : विशेषतः उपयोगासाठी एखादी गोष्ट मनात आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
महागाईपासून वाचण्यासाठी त्याने एक नवीन कल्पना काढली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
ध्यान में लाना विशेषकर उपयोग करने के लिए।
उसने महँगाई से बचने के लिए एक नई तरकीब निकाली है।
निकालना
೧೫. क्रियापद
/ घडणे
ಅರ್ಥ : फोटो इत्यादी तयार होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुमचा फोटो काढला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
खेचणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
೧೬. क्रियापद
/ क्रियावाचक
/ शारीरिक क्रियावाचक
ಅರ್ಥ : मिसळलेली किंवा लागलेली वस्तू वेगळी करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो मधमाश्याच्या पोळ्यातून मध काढत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
मिली, सटी या लगी हुई चीज़ अलग करना।
वह मधुमक्खी के छत्ते से शहद निकाल रहा है।
निकालना
೧೭. क्रियापद
/ क्रियावाचक
/ कार्यसूचक
ಉದಾಹರಣೆ :
मी ह्या परीक्षेत तीन पेपर काढेन.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
पास करना।
मैं तीन पेपर तो निकाल लूँगा पर चौथे के बारे में कह नहीं सकता।
निकालना
Go successfully through a test or a selection process.
She passed the new Jersey Bar Exam and can practice law now.
make it ,
pass
೧೮. क्रियापद
/ क्रियावाचक
/ हालचालवाचक
ಅರ್ಥ : एखाद्या मार्गावरून चालवणे वा घेऊन जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या वर्षी मोर्चा मुख्य मार्गावरून न काढता दुसर्याच मार्गावरून काढला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
कहीं से होकर चलाना या ले जाना।
इस वर्ष झाकियाँ मुख्य मार्ग से होकर निकाली गईं।
ताऊजी ने अपने इकलौते बेटे की बारात बड़ी धूम-धाम से निकाली।
निकालना
೧೯. क्रियापद
/ क्रियावाचक
/ शारीरिक क्रियावाचक
ಅರ್ಥ : आतून बाहेर,वर घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
मनीषने टोपातून भात काढला.
त्याने विहिरीतून पाणी काढले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
अन्दर से कोई सामान आदि बाहर करना या लाना।
मनीष ने बटलोई से भात निकाला।
काढ़ना ,
निकालना
Bring, take, or pull out of a container or from under a cover.
Draw a weapon.
Pull out a gun.
The mugger pulled a knife on his victim.
draw ,
get out ,
pull ,
pull out ,
take out
೨೦. क्रियापद
/ क्रियावाचक
ಅರ್ಥ : कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे.
ಉದಾಹರಣೆ :
एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
उतरणे , उतरवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
पहनी हुई वस्तु को अलग करना।
बच्चे ने स्नान करने के लिए अपने कपड़े उतारे।
उतारना ,
खोलना ,
निकालना
Remove (someone's or one's own) clothes.
The nurse quickly undressed the accident victim.
She divested herself of her outdoor clothes.
He disinvested himself of his garments.
disinvest ,
divest ,
strip ,
undress
೨೧. क्रियापद
/ क्रियावाचक
/ निर्मितीवाचक
ಅರ್ಥ : नव्याने सुरू करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने सोन्याचांदीचे दुकान उघडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
उघडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
नए सिरे से आरम्भ करना।
पड़ोसी ने बरतन की एक और दुकान खोली।
यहाँ के सभी कर्मचारियों ने केनरा बैंक में खाता खोला है।
खोलना
Start to operate or function or cause to start operating or functioning.
Open a business.
open ,
open up
೨೨. क्रियापद
/ क्रियावाचक
/ निर्मितीवाचक
ಉದಾಹರಣೆ :
शासनाने ह्या विषयावर ताबडतोब परिपत्रक काढले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
೨೩. क्रियापद
/ क्रियावाचक
/ कार्यसूचक
ಅರ್ಥ : पद, स्थान इत्यादींपासून दूर करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला कामावरून काढले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
हाकलणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
೨೪. क्रियापद
/ क्रियावाचक
ಉದಾಹರಣೆ :
कारण नसताना त्यांनी वाद उकरून काढला.
೨೫. क्रियापद
/ क्रियावाचक
/ कार्यसूचक
ಅರ್ಥ : थाटाने फिरवत नेणे.
ಉದಾಹರಣೆ :
लग्नात मुलाकडची मंडळी नाचून वरात काढतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
मिरवणे
೨೬. क्रियापद
/ क्रियावाचक
/ शारीरिक क्रियावाचक
ಅರ್ಥ : रेखांच्या साहाय्याने एखादा आकार इत्यादी तयार करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने घराचा नकाशा काढला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
रेखाटणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
೨೭. क्रियापद
/ क्रियावाचक
/ शारीरिक क्रियावाचक
ಅರ್ಥ : प्रकाशचित्रक वा छायाचित्रक ह्यांतून चित्र वा दृश्य टिपणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी खूप चांगली छायाचित्रे काढतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
घेणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
Record on photographic film.
I photographed the scene of the accident.
She snapped a picture of the President.
photograph ,
shoot ,
snap
೨೮. क्रियापद
/ क्रियावाचक
/ कार्यसूचक
ಉದಾಹರಣೆ :
तिचे काम आम्हाला जमले नाही म्हणून तिला काढले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
नौकरी से अलग करना।
मैंने अपनी पुरानी बाई को छुड़ा दिया।
छुड़ाना ,
छोड़ाना
Remove from a position or an office.
remove
೨೯. क्रियापद
/ क्रियावाचक
/ शारीरिक क्रियावाचक
ಅರ್ಥ : कोष, थैली इत्यादींमधून एखादी वस्तू बाहेर घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
राजाने म्यानातून तलवार बाहेर काढताच सगळ्यांचा थरकाप उडाला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
कोष, थैले आदि में से किसी वस्तु को जल्दी से या झटके के साथ बाहर निकालना।
राजा ने म्यान से तलवार खींची।
ईंचना ,
ईचना ,
ऐंचना ,
खींचना ,
खीचना
Move or pull with a sudden motion.
twitch
೩೦. क्रियापद
/ क्रियावाचक
/ कार्यसूचक
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट अमुक एका दिशेने पुढे घेणे वा वाढवणे.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाचे पाणी घरात न यावे म्हणून गवंडीने छताचा पत्रा खूपच पुढे काढला आहे.
त्याने घराच्या पाठीमागे घराला लागून न्हाणीघर काढले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी ओर को या आगे की ओर बढ़ाना।
राजमिस्त्री ने मकान का छज्जा गली तक निकाला।
निकालना
೩೧. क्रियापद
/ क्रियावाचक
/ शारीरिक क्रियावाचक
ಉದಾಹರಣೆ :
आईने त्याला घरातून काढले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
೩೨. क्रियापद
/ क्रियावाचक
/ कार्यसूचक
ಅರ್ಥ : एखाद्याच्या बाजूने पुढे घेऊन जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
वाहनचालकाने गाडी ट्रकच्या पुढे नेली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
नेणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
೩೩. क्रियापद
/ क्रियावाचक
ಅರ್ಥ : एखादे मान इत्यादी काढण्यासाठी गणना इत्यादी करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुम्ही ह्या संख्यांची सरासरी काढा.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
English
कोई मान आदि प्राप्त करने के लिए गणन आदि करना।
आप इन संख्याओं का औसत निकालिए।
निकालना
Establish after a calculation, investigation, experiment, survey, or study.
Find the product of two numbers.
The physicist who found the elusive particle won the Nobel Prize.
ascertain ,
determine ,
find ,
find out