Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word अखेर from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

अखेर   क्रियाविशेषण

1. क्रियाविशेषण / काळदर्शक

Meaning : शेवटच्या वेळी.

Example : शेवटी त्याला यश मिळालेच

Synonyms : अंतिमतः, अंती, अखेराला, अखेरीस, शेवटाला, शेवटास, शेवटी, सरतेशेवटी


Translation in other languages :

अखेर   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

Meaning : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

Example : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

Synonyms : अंत, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता


Translation in other languages :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
2. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

Meaning : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

Example : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

Synonyms : अंत, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट


Translation in other languages :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
3. नाम / अवस्था

Meaning : एखाद्या गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव.

Example : कलीयुगाचा अंत निश्चित आहे.

Synonyms : अंत, इतिश्री, तड, शेवट, समाप्ती

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।