అర్థం : प्रचारात नसलेला.
ఉదాహరణ :
आजच्या काळात अनेक भाषा मृत झाल्या आहेत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जिवंत नाही असा.
ఉదాహరణ :
मृत आप्तांच्या आठवणीने तो भावुक झाला.
तो जागच्याजागी गतप्राण झाला.
పర్యాయపదాలు : गतप्राण, दिवंगत, मेलेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो मरा हुआ हो।
परिजन मृत व्यक्ति का अन्तिम संस्कार कर रहे हैं।No longer having or seeming to have or expecting to have life.
The nerve is dead.