అర్థం : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
ఉదాహరణ :
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
పర్యాయపదాలు : गट, चमू, टोळी, दल, संघ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।అర్థం : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
ఉదాహరణ :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.
ఉదాహరణ :
शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
పర్యాయపదాలు : वर्तुळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पर्यवेक्षकाचे अधिकार असलेली समिती.
ఉదాహరణ :
मंडळाचा निर्णय सर्वमान्य असेल.
పర్యాయపదాలు : बोर्ड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या विषयावर विचारविमर्श करणे, योजना आखणे किंवा एखाद्या प्रतियोगितेचा निर्णय देणे यांसारख्या विशेष कार्यासाठी एकत्र आलेला लोकांचा गट.
ఉదాహరణ :
वादविवादाच्या प्रतियोगितेचा निकाल निर्णायक मंडळाने आयोजकाला पाठवला आहे.
పర్యాయపదాలు : पॅनल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A group of people gathered for a special purpose as to plan or discuss an issue or judge a contest etc.
panel