अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.
उदाहरणे :
तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले
समानार्थी : झुंज देणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विरोधी को परास्त करने के लिए उसके ख़िलाफ हथियार उठाना।
रानी लक्ष्मीबाई ने अँग्रेज़ों के साथ वीरतापूर्वक युद्ध किया।अर्थ : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.
उदाहरणे :
आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.
समानार्थी : झुंज देणे, लढणे, संघर्ष करणे
अर्थ : लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे.
वाक्य वापर : जीवनात प्रगती करायची असेल तर ऐकावे जनाचे करावे मनाचे.