पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुशल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुशल   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : सुख,समृद्धी ने परिपूर्ण असण्याची स्थिती.

उदाहरणे : माणसाने नेहमी सर्वांचे कल्याण चिंतावे.

समानार्थी : कल्याण, क्षेम, खुशाली, मंगल, शुभ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुख, समृद्धि तथा कुशलता से परिपूर्ण होने की अवस्था।

हमें सबके कल्याण की कामना करनी चाहिए।
कल्याण, भद्र, भला, भलाई, मंगल, शुभ, सलामती, स्वस्ति, हित
२. नाम / अवस्था

अर्थ : निरोगी व सुखी स्थिती.

उदाहरणे : सर्वांची खुशाली कळवावी.

समानार्थी : खुशाली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The condition of prospering. Having good fortune.

prosperity, successfulness

कुशल   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा.

उदाहरणे : अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.

समानार्थी : कसबी, जाणकार, जाणता, तज्ज्ञ, तज्ञ, तरबेज, निपुण, निष्णात, पटाईत, पारंगत, प्रवीण, फरडा, वाकबगार, विशारद, हातखंडा, हुशार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Highly skilled.

An accomplished pianist.
A complete musician.
accomplished, complete
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.