ಅರ್ಥ : तेरा अधिक एक मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
चौदामधून चार वजा केले की दहाच उरतील.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
पुढच्या महिन्याच्या चौदाला दसरा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : 14, चौदा, चौदा तारीख