ಅರ್ಥ : फळे तोडण्याच्या काठीच्या एक टोकाला लागलेली छोटी काठी.
ಉದಾಹರಣೆ :
माळ्याने आंबे आंकडीत फसवून तोडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आंकडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :