ಅರ್ಥ : खूप बुद्धी अथवा अक्कल असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
बुद्धिमानांच्या संगतीचा तुला लाभ होवो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अक्कलवान, अक्कलवान व्यक्ती, चतुर, चतुर व्यक्ती, डोकेबाज, डोकेबाज व्यक्ती, बुद्धिमंत, बुद्धिमंत व्यक्ती, बुद्धिमान, बुद्धिमान व्यक्ती, बुद्धिवान, बुद्धिवान व्यक्ती, हुशार व्यक्ती, हुषार व्यक्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जिसमें बहुत बुद्धि या समझ हो।
बुद्धिमानों की संगति में रहते-रहते तुम भी बुद्धिमान हो जाओगे।ಅರ್ಥ : खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा.
ಉದಾಹರಣೆ :
अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कसबी, कुशल, जाणकार, जाणता, तज्ज्ञ, तज्ञ, तरबेज, निपुण, निष्णात, पटाईत, पारंगत, प्रवीण, फरडा, वाकबगार, विशारद, हातखंडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो किसी कार्य को करने में विशेष योग्यता रखता हो।
धनुर्विद्या में प्रवीण अर्जुन ने तेल में मछली की परछाईं देखकर उसकी आँख पर निशाना लगाया।ಅರ್ಥ : ज्याची स्मरण शक्ती तीव्र आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
तो तैलबुद्धीचा बालक शाळेची शान होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तैलबुद्धीचा, बुद्धिमान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Mentally nimble and resourceful.
Quick-witted debater.