ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मोठ्याने लहानास एखादी गोष्ट करण्यास सांगणे.
ಉದಾಹರಣೆ : वडिलांनी सर्वांना घरातच राहण्याची आज्ञा दिली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आज्ञा, आदेश
ಅರ್ಥ : पत्त्याच्या खेळात डावापुरता ठरलेला वरचढ रंग व त्याचे पान.
ಉದಾಹರಣೆ : माझ्याकडे हुकमाचा एक्का आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
ताश के खेल में वे पत्ते जो उस खास समय में अन्य पत्तों से अधिक महत्व रखते हैं।
ಸ್ಥಾಪನೆ