ಅರ್ಥ : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
ಉದಾಹರಣೆ :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंग, अवयव, खंड, घटक, भाग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.ಅರ್ಥ : विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.ಅರ್ಥ : भागीदारीच्या धंद्यात प्रत्येकाने गुंतवलेला भांडवलाचा अंश.
ಉದಾಹರಣೆ :
या धंद्यात त्याचा निम्मा वाटा आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी धंधे में लगी हुई पूँजी का वह भाग जो उसमें सम्मिलित होने वाला प्रत्येक व्यक्ति लगाता है।
मैं अपने इंफोसिस के शेयर बेच रहा हूँ।Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.ಅರ್ಥ : संपत्तीतील वा त्यातून मिळणार्या फायद्यातील अंश.
ಉದಾಹರಣೆ :
दरवर्षी मला शेतीच्या उत्पन्नाचा वाटा मिळतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाटा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.ಅರ್ಥ : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
ಉದಾಹರಣೆ :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।