ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : वाळलेले नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : ह्या बागेत सर्व झाडे हिरवीगार आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जो सूखा या मुरझाया न हो।
Still wet or moist.
ಅರ್ಥ : हिरवळीने युक्त.
ಉದಾಹರಣೆ : त्या हिरव्यागार प्रदेशात कितीही फिरले तरी थकवा जाणवत नव्हता.
जो हरे पेड़-पौधों से भरा हुआ हो।
Characterized by abundance of verdure.
ಅರ್ಥ : ज्यात जीवनशक्ती आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : पाणी टाकल्याने झाड हिरवेगार होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हिरवा
जो मुरझाया न हो या जिसमें जीवन शक्ति हो।
ಸ್ಥಾಪನೆ