ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : गवत, पानाच्या रंगासारखा रंग.
ಉದಾಹರಣೆ : चित्रकार पोपटाचे पंख हिरव्या रंगाने रंगवित आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हिरवा रंग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह रंग जो हरित वर्ण या घास, पत्ती के रंग जैसा होता है।
Green color or pigment. Resembling the color of growing grass.
ಅರ್ಥ : किंचित हिरवा रंग असलेला.
ಉದಾಹರಣೆ : राधिकेने हिरवट रंगाची साडी नेसली होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हिरवट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
धान की पत्तियों का-सा हल्के हरे रंग का।
ಅರ್ಥ : गवताच्या रंगाचा.
ಉದಾಹರಣೆ : गार्डने हिरवा झेंडा दाखवताच गाडी सुटली.
जो हरे रंग का हो।
ಅರ್ಥ : ज्यात जीवनशक्ती आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : पाणी टाकल्याने झाड हिरवेगार होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हिरवागार
जो मुरझाया न हो या जिसमें जीवन शक्ति हो।
Characterized by abundance of verdure.
ಸ್ಥಾಪನೆ