ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.
ಉದಾಹರಣೆ : किंमती उतरल्यामुळे व्यापार्यांना तोटा सोसावा लागला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आतबट्टा, खार, खोट, घट, घस, घाटा, चाट, तूट, तोटा, नुकसान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।
Gradual decline in amount or activity.
ಅರ್ಥ : हरवण्याची अथवा गमावण्याची घटना.
ಉದಾಹರಣೆ : धनाच्या एवढ्या हानीनंतरदेखील ती सुधारली नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्षय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
खोने या गँवाने की क्रिया।
ಅರ್ಥ : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.
ಉದಾಹರಣೆ : कोणाचेही नुकसान नको करू.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपकार, क्षति, नुकसान
उपकार के विपरीत काम या अनुचित या बुरा काम।
A damage or loss.
ಸ್ಥಾಪನೆ