ಅರ್ಥ : तोंड,हात इत्यादी पुसण्यासाठी वापरला जाणारा कापडाचा तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
बंडूचे तोंड आईने रुमालाने पुसले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रुमाल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A square piece of cloth used for wiping the eyes or nose or as a costume accessory.
handkerchief, hankey, hankie, hanky