ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ हात ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

हात   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

ಅರ್ಥ : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.

ಉದಾಹರಣೆ : रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कर, बाहू, भुज, हस्त


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कन्धे से पंजे तक का वह अंग जिससे चीजें पकड़ते और काम करते हैं।

गाँधीजी के हाथ बहुत लंबे थे।
भीम की भुजाओं में बहुत बल था।
अरत्नि, आच, कर, बाँह, बाज़ू, बाजू, बाहु, भुजा, शबर, सारंग, हस्त, हाथ

A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.

arm
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

ಅರ್ಥ : तलवार चालवण्याची तर्‍हा.

ಉದಾಹರಣೆ : तलवारीचे बत्तीस हात असतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

तलवार चलाने का ढंग।

तलवार के बत्तीस हाथ होते हैं।
हाथ
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

ಅರ್ಥ : चित्र काढण्याची, एखादे विशिष्ट स्थान अथवा परंपरा ह्यांची शैली.

ಉದಾಹರಣೆ : हे राजस्थानी वळण सुंदर आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढंग, ढब, वळण, शैली


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चित्र अंकित करने की किसी विशेष स्थान या परम्परा की शैली।

यह राजस्थानी क़लम है।
कलम, क़लम
೪. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

ಅರ್ಥ : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.

ಉದಾಹರಣೆ : त्याचा हात मशीनी खाली आला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कर, हस्त


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कलाई के आगे का भाग।

उसका हाथ मशीन के नीचे आ गया।
कर, पंजा, पाणि, हाथ

The (prehensile) extremity of the superior limb.

He had the hands of a surgeon.
He extended his mitt.
hand, manus, mitt, paw
೫. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

ಅರ್ಥ : सोंगट्या, पत्ते इत्यादी खेळातीस खेळण्याची पाळी.

ಉದಾಹರಣೆ : अजून आमच्याचील एक हात खेळायचा आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हाथ से खेले जाने वाले खेलों में हर खिलाड़ी के खेलने की बारी।

अभी किसका हाथ है?
हाथ
೬. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

ಅರ್ಥ : कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचा भाग.

ಉದಾಹರಣೆ : अपघातात त्याचा उजवा हात मोडला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कोहनी से पंजे के सिरे तक का भाग।

दुर्घटना में उसका दाहिना हाथ टूट गया।
कर, पाणि, हस्त, हाथ

The (prehensile) extremity of the superior limb.

He had the hands of a surgeon.
He extended his mitt.
hand, manus, mitt, paw
೭. नाम / समूह

ಅರ್ಥ : पत्त्यांच्या खेळात, प्रत्येक खेळीत एखाद्या खेळाडूला मिळणारा पत्यांचा समूह.

ಉದಾಹರಣೆ : माझे सात हात झाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : डाव


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ताश के खेल में एक दौर में गिरने वाले पत्ते जो उसके बाद खेल से बाहर हो जाएँ।

मेरे सात हाथ बन चुके हैं।
हाथ
೮. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

ಅರ್ಥ : ज्यावर रेषा असतात तो हाताच्या मनगटापासून बोटापर्यंतचा भाग.

ಉದಾಹರಣೆ : तिच्या तळहातावर तीळ आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तळहात


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हाथ पर का कलाई के आगे का वह भीतरी चौड़ा हिस्सा जिसके आगे उँगलियाँ होती हैं।

हथेली में घाव होने के कारण वह ठीक से काम नहीं कर पा रहा है।
करतल, ताल, पीलु, प्रपाणि, हथेली

The inner surface of the hand from the wrist to the base of the fingers.

palm, thenar
೯. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

ಅರ್ಥ : कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतची लांबी किंवा चोवीस अंगुळांचे परिमाण.

ಉದಾಹರಣೆ : ह्या कापडाची लांबी दोन हात आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : हस्त


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चौबीस अंगुल की एक नाप या कोहनी से पंजे के सिरे तक की लंबाई की नाप।

इस वस्त्र की लंबाई दो हाथ है।
हस्त, हाथ
೧೦. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंग, सहभाग


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी काम में सहभागी होने या भाग लेने की क्रिया।

इस व्यापार में बड़े भाई की सहभागिता है।
संभागिता, सहभागिता, हाथ

The act of sharing in the activities of a group.

The teacher tried to increase his students' engagement in class activities.
engagement, involution, involvement, participation
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।