ಅರ್ಥ : अस्थिने बनलेला.
ಉದಾಹರಣೆ :
राजाचा महाल हाडाच्या वस्तूंनी भरला होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसका निर्माण अस्थि से हुआ हो या हड्डी का।
राजा का महल अस्थिनिर्मित वस्तुओं से सजाया गया था।ಅರ್ಥ : अस्थिरोगशास्त्राशी संबंधित किंवा अस्थिरोगशास्त्राचा.
ಉದಾಹರಣೆ :
लंगड्या रमेशला एका प्रसिद्ध हाडाच्या शल्य चिकित्सकाला दाखवले जात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्थिरोगाचा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो विकलांग विज्ञान से संबंधित हो या विकलांग विज्ञान का।
लँगड़े रमेश को एक जाने-माने ऑर्थोपीडिक सर्जन से दिखाया जा रहा है।