ಅರ್ಥ : मोठ्या आवाजात बोलावणे.
ಉದಾಹರಣೆ :
आईने मला जेवणासाठी हाक मारली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : साद घालणे, हाक देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ज़ोर से पुकारना या बुलाना।
माँ ने भोजन करने के लिए बेटे को हाँक लगाई।ಅರ್ಥ : मोठ्याने उच्चार करून बोलावणे.
ಉದಾಹರಣೆ :
आई तुला हाक मारत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आवाज देणे, पुकारा करणे, साद घालणे, हाळी देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Call out loudly, as of names or numbers.
call outಅರ್ಥ : आपल्या बचावासाठी एखाद्याचे नाव घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
आपल्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी द्रौपदीने प्रभु श्रीकृष्णाचा धावा केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धावा करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अपने बचाव में किसी का नाम लेना या कोई उदाहरण आदि देना।
कुछ अपराधी संविधान में लिखे किसी कानून की दुहाई देते हैं।