ಅರ್ಥ : गती देणे.
ಉದಾಹರಣೆ :
बोरे पाडण्यासाठी आम्ही पेरूचे झाड गदगदा हलवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हालवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
हरकत देना या कुछ ऐसा करना जिससे कुछ या कोई हिले या किसी को हिलने में प्रवृत्त करना।
श्याम फल तोड़ने के लिए पेड़ की डाली को हिला रहा है।ಅರ್ಥ : एखादी वस्तू इत्यादी जागेवरून उचलणे किंवा इकडे-तिकडे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मोठमोठे राजेमहाराजे देखील सीतेच्या स्वयंवरात शिव-धनुष्य हलवू देखील शकले नाहीत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हलविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
स्थान से उठाना या इधर-उधर करना।
बड़े -बड़े राजा-महाराजा भी सीता स्वयंवर में शिव धनुष को न हिला सके।ಅರ್ಥ : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हलविणे, हालवणे, हालविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।