ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : क्षुद्र मनोवृत्ती असलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : त्या हलकटांना कुठल्याच प्रसंगाच सोयरसुतक नाही.
ಅರ್ಥ : असभ्य वर्तन करणारा.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नीच, पाजी, बदमाश, लफंगा, लबाड, लुच्चा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
असभ्य व्यवहार करने वाला।
Of very poor quality. Flimsy.
ಅರ್ಥ : क्षुद्र मनोवृत्तीचा.
ಉದಾಹರಣೆ : त्या हलकट माणसाचे चांगले तोंड फोडले पाहिजे.
ಅರ್ಥ : अतिशय दुष्ट.
ಉದಾಹರಣೆ : हरामखोर लोकांपासून जपायला हवे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हरामखोर
परम दुष्ट या बहुत बड़ा पाजी।
Morally bad in principle or practice.
ಸ್ಥಾಪನೆ