ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : रानात राहणारे एक चतुष्पाद जनावर.
ಉದಾಹರಣೆ : हरीण हा सुंदर पण अतिशय घाबरट प्राणी आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळविट, मृग, हरिण, हरीण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
एक शाकाहारी चौपाया जो मैदानों और जंगलों में रहता है।
Distinguished from Bovidae by the male's having solid deciduous antlers.
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट अन्यायाने, कपटाने मिळवणे.
ಉದಾಹರಣೆ : कोणाच्याही धनाचा अपहार करू नये.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपहार
छीनने, लूटने या अनुचित रूप से बलपूर्वक ले लेने की क्रिया।
The act of forcibly dispossessing an owner of property.
ಅರ್ಥ : नर जातीचा हरिण.
ಉದಾಹರಣೆ : हरीण आणि हरीणीची जोडी बागेत उड्या मारत होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मृग, हरिण, हरीण
नर हिरण।
Adult male deer.
ಸ್ಥಾಪನೆ