ಅರ್ಥ : एक औषधी फळ.
ಉದಾಹರಣೆ :
हिरड्याचे जंगली, रंगारी, चांभारी, बाळ, सुरवारी इत्यादी अनेक प्रकार आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हिरडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जवळपास पन्नास ते साठ फूट उंच असलेला एक वृक्ष ज्याचे फळ औषधी असते.
ಉದಾಹರಣೆ :
हरितकीची साल गडद लालसर रंगाची असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हरितकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree