ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ हमाल ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

हमाल   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : स्थानकांवर यात्रेकरूंचे किंवा प्रवाशांचे सामान वाहनात चढविण्याचे किंवा उतरविण्याचे काम करणारा मजूर.

ಉದಾಹರಣೆ : जास्त सामान असल्यामुळे आम्हाला हमाल करावा लागला.
रेल्वे थांबताच हमला गाडीच्या दिशेने धावू लागले


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह मजदूर जो स्टेशन पर यात्रियों का सामान वाहन में चढ़ाने या उतारने का काम करता है।

रेलगाड़ी के रुकते ही कुली डिब्बों की ओर दौड़े।
क़ुली, कुली

A person employed to carry luggage and supplies.

porter
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : वजन वा सामान पाठीवर वा डोक्यावर घेऊन, वाहून घेऊन जाणारी व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : आज हमालांचा संप आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बोझा ढोनेवाला मज़दूर।

मंडी में हमालों ने हड़ताल कर दी है।
हमाल, हम्माल
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।