ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची कड.
ಉದಾಹರಣೆ :
ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.
ಉದಾಹರಣೆ :
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The point or degree to which something extends.
The extent of the damage.ಅರ್ಥ : एखाद्या वस्तू वा प्रदेशाच्या विस्ताराचे टोक.
ಉದಾಹರಣೆ :
भारताच्या सीमेवर अतिरेक्यांशी जवानांची चकमक झडली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वैयक्तिक मालकीच्या जागेची मर्यादा.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्या शेताच्या सीमेवर शेवरीचे झाड आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सीमा