ಅರ್ಥ : एखाद्या माणसाला किंवा जनावराला मुद्दाम एखाद्या उद्देशाने मारून टाकची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
बळी देण्याच्या प्रथेमुळे अनेक पशुंची हत्या होत असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी मनुष्य, प्राणी आदि को जान-बूझकर किसी उद्देश्य से मार डालने की क्रिया।
किसी भी प्राणी की हत्या महापाप है।ಅರ್ಥ : एखाद्या व्यक्तीस एखाद्या उद्देश्याने किंवा जाणूनबुजून मारून टाकण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
मानवी हत्या ही निंदायुक्त अपराध आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खून, मानवी हत्या, वध
ಅರ್ಥ : एखादी व्यक्ती किंवा लोकांकडून एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा अचानक हल्ला करून केलेली हत्या.
ಉದಾಹರಣೆ :
इंदिरा गांधीजींची हत्या केली होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Murder of a public figure by surprise attack.
assassination