ಅರ್ಥ : इतरांच्या आधीन नसण्याची, स्वतंत्र असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्वतंत्रता, स्वराज्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी दूसरे के अधीन नहीं बल्कि स्वयं अपने अधीन या स्वतंत्र होने की अवस्था या भाव।
वह स्वाधीनता की लड़ाई लड़ रहा है।