ಅರ್ಥ : एखादे कार्यालय,हॉटेल इत्यादींमधील कर्मचारी ज्याचे मुख्य काम म्हणजे येणार्या दूरध्वनींशी संवाद साधणे तसेच येणार्यांचे स्वागत करणे.
ಉದಾಹರಣೆ :
हॉटेलात प्रवेश करताच स्वागतकाने हसून स्वागत केले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी कार्यालय, होटल आदि में वह कर्मचारी जिसका मुख्य कार्य दूरध्वनि का जवाब देना तथा आगंतुक का स्वागत करना होता है।
होटल में प्रवेश करते ही स्वागतकर्ता ने मुस्कुराकर हमारा स्वागत किया।ಅರ್ಥ : एखाद्या मान्यवराचे किंवा प्रियजनाचे पुढे येऊन त्यांचे अभिवादन करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
स्वागतकाने पुढे येऊन स्वामीजींना नमस्कार केला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी मान्य अथवा प्रिय के आने पर आगे बढ़कर सादर उसका अभिवादन करने वाला व्यक्ति।
स्वागतकर्ता ने आगे बढ़कर स्वामीजी का अभिनंदन किया।