ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : स्वस्त असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ : जुन्याकाळी काय स्वस्ताई असायची दिड दिडशे रूपयात लोक संसार करायचे.
ಅರ್ಥ : ज्या काळात वस्तू स्वस्त मिळतात तो काळ.
ಉದಾಹರಣೆ : हे घड्याळ मी स्वस्ताईत खरेदी केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्वस्थाई
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह समय जब वस्तुएँ सस्ते में मिलें।
ಅರ್ಥ : स्वस्त किंवा कमी मूल्य असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ : स्वस्ताईमुळे वस्तूंची अधिक विक्री झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्वस्तता, स्वस्थाई
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
सस्ता या कम मूल्य के होने की अवस्था, क्रिया या भाव।
A price below the standard price.
ಸ್ಥಾಪನೆ