ಅರ್ಥ : ढग नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाळ्याच्या दिवसात निरभ्र आकाश पाहून शेतकरी चिंताक्रांत झाले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शंका किंवा संशय नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : असंदिग्ध, निःशंक, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्पष्ट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.