ಅರ್ಥ : आतील उष्णता वेगाने जोरात बाहेर येण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
काल बाजारात झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात चार माणसे जखमी झाली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विस्फोट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दारू इत्यादीचा भडका उडून झालेल्या स्फोटाचा आवाज.
ಉದಾಹರಣೆ :
एका मोठ्या स्फोटामुळे त्याच्या कानावर परिणाम झाला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आत भरलेली आग किंवा उष्णता उकळल्याने किंवा फुटल्याने बाहेर येण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
ज्वालामुखीच्या स्फोटात फार मोठे नुकसान झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विस्फोट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :