ಅರ್ಥ : उघडपणे भीडमुर्वत न ठेवता बोलणारा.
ಉದಾಹರಣೆ :
आजच्या या समाजात स्पष्टवक्ता माणसाला किंमत नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्भीड, स्पष्टवादी
ಅರ್ಥ : मागेपुढे न पाहता तोंडाने वाटेल तसे बोलणारा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचा स्वभाव अगदी फटकळ आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फटकळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भीड न ठेवता उघडपणे बोलणारा अथवा करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
कबीर हा एक स्पष्टवक्ता माणूस होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्भीड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Socially incorrect in behavior.
Resentment flared at such an unmannered intrusion.