ಅರ್ಥ : मित्रांमध्ये असणारा संबंध.
ಉದಾಹರಣೆ :
सागर आणि समीर यांची मैत्री फार जुनी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दोस्ती, मित्रत्व, मैत्र, मैत्रकी, मैत्री, सख्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दोस्तों या मित्रों में होने वाला पारस्परिक संबंध।
दोस्ती में स्वार्थ का स्थान नहीं होना चाहिए।ಅರ್ಥ : आपल्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्यांबद्दल मनात उमलणारे प्रेम.
ಉದಾಹರಣೆ :
चाचा नेहरूंना मुलांबद्दल खूपच स्नेह होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ममता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.