ಅರ್ಥ : एखाद्या मादीच्या शरीरातील दूध निर्माण करणारा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
आई आपल्या स्तनांनी बाळाला दूध पाजते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : स्तनाशी संबंधित असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
स्तन विकारांकडे स्त्रियांनी व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्तनविषयक, स्तनसंबंधी, स्तन्य