ಅರ್ಥ : नियतकालिकातून नियमितपणे एखाद्या विषयावर एकाच सदरात सातत्याने लिहिणारी स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या स्तंभलेखिकेला राजकारणाची चांगली जाण आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नियतकालिक में नियमित रूप से किसी विषय पर स्तंभों के लिए लेख आदि लिखने वाली स्त्री।
इस स्तंभलेखिका को राजनीति का अच्छा ज्ञान है।